सहयोग
आपण संस्थेस खालील प्रमाणे मदत करू शकता.
वसतिगृह मधील एका विद्यार्थ्याच्या भोजनासाठी मासिक रुपये १२०० /-
विद्यार्थ्यांचा वर्षभरातील खर्च शैक्षणिक साहित्य सहल कपडे यासाठी रुपये ३०००/- देऊन.
आपल्या वाढदिवसानिमित्त व आपल्या आनंदाच्या प्रसंगी वसतिगृह विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी रुपये ५०१/- ची देणगी देऊन.
विद्यार्थ्यांसाठी संगणक संच, एल. ईडी टीव्ही ,ई-लर्निंग संच इ. देणगी देऊन.
विद्यार्थ्यांसाठी बॅटरी, कॉर्ड्स , साहित्य, विद्यार्थ्यांना कपडे ,युनिफॉर्म देऊन
कार्यशाळेच्या इमारतीसाठी तसेच कार्यशाळेच्या यंत्रसामुग्री साठी निधी देऊन.
आपल्या व्यवसायात विद्यार्थ्यांना रोजगार देऊन त्यांचे पुनर्वसन करून . विद्यालयाच्या दैनंदिन खर्चासाठी यथाशक्ती देणगी देऊन .
आपल्या कार्य व वैयक्तिक उपयोगासाठी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या फाइल्स वापरून .